Be Social… Be Special…!

Be Social… Be Special…!

फोन क्रमांक

98207 8187274208 41872
आता देणगी द्या स्वयंसेवक व्हा

आमच्या सेवा

मुले व तरुणांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, आणि त्यांच्या कुटुंबांना व समुदायांना आधार.

समुपदेशन

ताण, वर्तन किंवा कौटुंबिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या मुला-मुलींसाठी वैयक्तिक व गट समुपदेशन.

अधिक जाणून घ्या

निरीक्षणगृहातील मुले

कायद्याशी संघर्षात आलेल्या मुलांसाठी नियमित समुपदेशन, जेणेकरून ते पुन्हा शाळा, काम व कुटुंबाकडे परततील.

अधिक जाणून घ्या

आमची कार्यपद्धती

प्रत्येक मुलाचे म्हणणे एकेक करून ऐकले जाते

आधी ऐकणे

जे घडले त्यामागची कहाणी समजून घेण्यासाठी समुपदेशक प्रत्येक मुलाशी स्वतंत्रपणे बोलतात.

सहयोग्यांसोबत काम

मदत मुलापर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही पोलीस, संस्था, तज्ज्ञ व CSR सहयोग्यांसोबत काम करतो.

गोपनीयतेचे रक्षण

कायद्याशी संघर्षात आलेल्या मुलाचे नाव, चेहरा किंवा कोणतीही ओळख आम्ही कधीच प्रसिद्ध करत नाही (बाल न्याय अधिनियम २०१५, कलम ७४).

आमच्या कामाला मदत करा

तुमच्या देणगीमुळे आम्ही अधिक मुले व कुटुंबांपर्यंत पोहोचू शकतो.

आता देणगी द्या