पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या हस्ते रेवांशीच्या बाल समुपदेशन प्रकल्पाचे उद्घाटन
रेवांशी, टॉक टू मी आणि विलास जावडेकर डेव्हलपर्सच्या CSR उपक्रमातून आयोजित 'विधिसंघर्षग्रस्त बालकांचे समुपदेशन' प्रकल्पाची बातमी: १८ पोलीस ठाण्यांतील २३४ मुलांसाठी चार दिवसांची कार्यशाळा.
उघडा